Uncategorized

खालापूर

चौक येथील अशोक शिवलाल शहा यांचे शनिवार दिनांक 16/5/2026रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.या वेळी ते79 वर्षाचे होते.त्यांच्या अंत्यविधीस सामाजिक,राजकीय आशा विविध स्तरातील मान्यवर त्यांच्या अंत्य दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते. त्यांचा मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी अनेक माणसे जोडली गेली.सर्व समाजामध्ये ऐक्यांचे,बंधुत्त्वाचे,शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण होण्याकरता ते सतत प्रयत्नशील असायचे . ईश्वर भक्ती वर मोठी श्रद्धा होती.अशी व्यक्ती सोडून गेल्यांने त्यांच्या कुटुंब आणि ग्रामस्थ यांच्या वरती शोककला पसरली आहे. ह्या दुःखद प्रसंगी त्यांची शोकसभा रविवार दिनांक 24/5/2026 रोजी दुपारी 4ते 6 वेळेत राहते घरी नियोजित करण्यात आली आहे तसेच त्यांचे दशक्रिया (, दहावे )विधी सोमवारी दिनांक 25/5/2026 , अकरावे व बारावे बुधवार 27/5/2026 रोजी श्री क्षेत्र नाशिक येथे होणार आहे.तसेच त्यांचे उत्तरकार्य गुरुवार 28/5/2026रोजी राहत्या घरी चौक येथे त्यांच्या निवास स्थानी होणार आहे.

त्यांच्या त्यांचा मुलगा पंकज शहा व किर्ती शहा आणि पुतणे,बहिणी,सुना ,नातवंडे ,पंतवडे , जावई, असा मोठा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!