स्वार्थी व सत्ता पिपासू राजकारण महाराष्ट्र राज्यला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणुन लाभला मान


दिवंगत उप मुख्यमंत्री श्री अजित पवार साहेब जीवन संपण्याचा काही दिवस अगोदर …..राजकारण लही वंगाळ आहे , तरुणांनी याचा नांदी लागू नका .मस्त नौकरी , व्यवसाय करा व निर्वेसनी रहा हे जाहीर पणे सांगितले त्याचा प्रत्यय आजचा शपथविधी कार्यक्रम बघून आला .
खर तर यासाठी कमीतकमी हिंदू संस्कृती नुसार 13 व्या प्रयत्न थांबता आले नसते का ?आज शपथ विधी झाला नसता तर राज्यावर कोणते आभाळ कोसळणार होते?पण अजित दादा यांच्या पक्षातीलच काही सत्ता पिपासू लोकांनी भाजप च्या सांगण्यावरून हा घडवून आणलेला कुटील प्रकार आहे .एका बाजूला शोक सभा सुरू असताना, शपथ विधी हे राज्यातील जनतेला मान्य होणार नाही !अजित दादा यांच्या राजकीय व कुटुंबिय वारस त्यांच्या पत्नी असाव्यात यात कोणाचेही काही दुमत नाही,,,,,,, शेवटी राजकारणात घराणेशाही टिकलिपाहिजे.पण वेळ आणि काळ , दुःख आणि संवेदना असाव्यात की नाही !आपण एवढे निष्ठुर कसे होऊ शकतो.




