Uncategorized

भारतीयह्रदयसम्राट सेनाप्रमुख मा.पि.एस.मोतेवाड यांच्या सामाजिक कार्याबद्दल – शिवसेना मालाड विधानसभा समन्वयक मा.शकील शेख यांच्याकडून‌ सत्कार

मुंबई

दि.06/11/2025 वार गुरूवार रोजी भारतीय नवनिर्माण लहुजी सेना सलग्न,, भारतीय नवनिर्माण लहुजी युवा सेना,, या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय पिडीत नागरिकांचे कैवारी तथा लोक नेते समाजसेवक ,समाजसुधारक, समाजभूषण, लहुजीरत्न, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार प्राप्त कर्ते क्रांतीसम्राट डॉ बाबासाहेब गोपले संघर्षनायक जीवनगौरव पुरस्कार प्राप्त, तसेच आर्टी पुरस्कार प्राप्त कर्ते भारतीयह्रदयसम्राटसेनाप्रमुख मा.पि.एस.मोतेवाड यांना मालाड विधानसभा समन्वयक मा.शकील शेख यांनी मालवणी मालाड (प.) मुंबई येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात आमंत्रित केले असता भारतीय नवनिर्माण लहुजी सेना या सामाजिक संघटनेचे सेनाप्रमुख मा.पि.एस.मोतेवाड यांनी सदर शाखेला भेट दिली असता,मोरेवाडी यांच्या उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल त्यांचे मा.शकील शेख यांच्या कडून‌ शॉल स्वागत करण्यात आले त्या दरम्यान शिवसेनेच्या खारोडी शाखा क्रमांक ३३,मालवणी ,मालाड शाखेच्या महिला उपशाखा प्रमुख सौ.किरण दळवी मॅडम देखील उपस्थित होत्या.सदर भेटी दरम्यान सेनाप्रमुख मा.पि.एस.मोतेवाड यांच्या समवेत मा . शकील शेख व दळवी मॅडम यांच्यात सामाजिक व संघटनात्मक विषयांवर देखील महत्त्वपुर्ण चर्चा करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!