केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.ना.श्री.रामदास आठवले यांच्या कडून- भारतीयह्रदयसम्राटसेनाप्रमुख मा.पि.एस.मोतेवाड यांना दिवाळीच्या शुभेच्छा
मुंबई

भारतीय नवनिर्माण लहुजी सेना सलग्न,, भारतीय नवनिर्माण लहुजी युवा सेना,, या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा मातंग समाजाचे लोकप्रिय लोक नेते समाजसुधारक, समाजसेवक ,समाजभूषण, लहुजीरत्न, भारतरत्न, डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार प्राप्त कर्ते व तसेच क्रांतिसम्राट डॉ बाबासाहेब गोपले संघर्षनायक जीवनगौरव पुरस्कार प्राप्त कर्ते साहित्य रत्न साहित्य सम्राट डॉ अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) पुरस्कार प्राप्त कर्ते,भारतीय पिडीतांचे कैवारी भारतीयह्रदयसम्राटसेनाप्रमुख मा.पि.एस.मोतेवाड यांच्या प्रामाणिक सामाजिक कार्याबद्दल व प्रामाणिक स्वभावामुळे,व तसेच त्यांच्या प्रामाणिक व निस्वार्थ सामाजिक कार्याबद्दल, सन्माननीय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा अधिकारीता मंत्री भारत सरकार नवी दिल्ली, तथा भारत देशातील दलितांचे कैवारी मा.ना.श्री.रामदासजी आठवले साहेब यांनी दिवाळीच्या निमित्ताने मा.पि.एस.मोतेवाड यांना प्रत्यक्ष रित्या फोन करून शुभेच्छा दिल्या. त्या दरम्यान सेनाप्रमुख मोतेवाड यांनी देखील मा.आठवले साहेब यांना शुभेच्छा दिल्या व प्रत्यक्ष रित्या भेटण्यासाठी वेळ मागितला त्या दरम्यान मा.आठवले साहेब यांनी बाहेर गावी असल्याचे सांगून काही दिवसातच आपण भेटू असे आश्वासन दिले. त्यामुळे मोतेवाड व त्यांच्या परिवाराला शुभेच्छा दिल्या त्या बद्दल सन्माननीय आठवले साहेब यांचे मोतेवाड यांच्या वतीने ऋण व्यक्त केले जात आहे.




